मुख्यमंत्र्याच्या घोषणेमुळे पुढे ढकलले जेल भरो आंदोलन : चंद्रशेखर बावनकुळे | Sarkarnama |

2021-06-12 0

राज्यात कोरोना डोके वर काढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही जिल्ह्यात लॉकडाउन घोषित केले आहे. 24 फेब्रुवारीला नियोजित असलेले आमचे जेलभरो आंदोलन परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पुढे ढकलत आहोत, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.

Videos similaires